Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा वकील संघ निवडणूक;अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष पदांसाठी २० रोजी मतदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हा वकील संघ निवडणूक;अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष पदांसाठी २० रोजी मतदान

जळगाव : येथील जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी  अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,  सहसचिव, कोषाध्यक्ष पदांसाठी आज दि. 20  जानेवारीला सकाळी ८ ते ४ यावेळेत बार लायब्ररीत मतदान घेतले जाणार आहे. यापूर्वी कार्यकारिणी सदस्य म्हणून 10 सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले आहे. 

अंतिम उमेदवारांची यादी बुधवारी  दुपारी प्रसिद्ध करण्यात आली होती. वकील संघाच्या निवडणूकीमध्ये अध्यक्षपदासाठी अॅड.दीपकराज खडके, अॅड.किशोर भारंबे, अॅड.दिलीप बोरसे तसेच  उपाध्यक्ष पदांसाठी अॅड.प्रभाकर पाटील,  अॅड.सुभाष तायडे हे रिंगणात आहेत. तर सचिव पदासाठी अॅड.नत्थू पाटील,  अॅड.दर्शन देशमुख, सह सचिव पदांसाठी अॅड.चेतना कलाल, अॅड.स्मिता झालटे,  अॅड.मंजुळा मुंदडा, अॅड.प्रतिभा पाटील,  कोषाध्यक्ष पदांसाठी अॅड.संजय रुणवाल,  अॅड.शरद न्हायदे हेदेखील रिंगणात असून वरील उमेदवारांचे भवितव्य  सोमवारी मतपेटीत बंद होणार आहे.मतदान हे वकील संघाचे ग्रंथालयात घेण्यात येईल. यावेळी निवडणूकीसाठी सहाय्यक म्हणून अॅड.जयंत कुरकुरे, अॅड.श्रीकृष्ण निकम,अॅड.विरेन्द्र पाटील, अॅड.अरविन्द शुक्ला,अॅड.अमोल बारी,अॅड.संदीप पाटील, अॅड.चंद्रशेखर निकुंभ यांची नेमणुक करण्यात आली आहे. ते उदया निवडणुकीचे कामी सहाय्य करतील.

संध्याकाळी ४.३०  वाजेनंतर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. मतमोजणी पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अॅड.आर. एन. पाटील,  सहाय्यक निवडणूक अधिकारी अॅड.ए.आर. सरोदे, अॅड.शिरीन अमरेलीवाला यांनी दिली

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी मनीषा तोतला यांची निवड

Next Post

मेहरूण येथे साई मंदिराच्या १३ व्या वर्धापनदिनी“दरबार साईचा” कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

मेहरूण येथे साई मंदिराच्या १३ व्या वर्धापनदिनी“दरबार साईचा” कार्यक्रमाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo