Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात 13 ऑक्टोबरपर्यंत कलम 37 (3) लागू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) -आगामी सण, उत्सव व विधानसभा निवडणूका यासारखे कार्यक्रम लक्षात घेता शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पांच किंवा पांच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास व किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. सदरचा आदेश 13 ऑक्टोंबर, 2019 पर्यंत लागू राहील असे अपर जिल्हादंडाधिकारी वामन कदम यांनी आदेशात म्हटले आहे.

            सदरचा आदेश हा लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका व प्रेत यात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव श्री. वामन कदम यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खाजगी संवर्गातील ऑटोरिक्षा परवान्यांवर नोंदणी करण्यास 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

Next Post

शकुंतला विद्यालयात इंग्रजीची कार्यशाळा संपन्न

Next Post
शकुंतला विद्यालयात इंग्रजीची कार्यशाळा संपन्न

शकुंतला विद्यालयात इंग्रजीची कार्यशाळा संपन्न

Comments 1

  1. Ekanath says:
    7 years ago

    [email protected]

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo