Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात 24 ऑक्टोबरपर्यंत हत्तीरोग दुरीकरण मोहिम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन

जळगाव, दि. 22 – राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत सहसंचालक, आरोग्य सेवा हिवताप व हत्तीरोग यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात पोस्ट एम.डी.ए (हत्तीरोग दुरीकरण मोहीम) राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात पारोळा, एरंडोल, जळगाव तालुक्यात नशीराबाद येथे २४ ऑक्टोबरपर्यंत 8 ते 12 रक्त नमुने संकलीत केले जाणार आहे. तरी संबंधीत गावातील ग्रामस्थांनी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना रक्त नमुने घेण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन डॉ. डी. एस. पोटोळे, जिल्हा  आरोग्य ‍अधिकारी, ‍ जिल्हा ‍ परिषद, जळगाव आणि श्रीमती अपर्णा ए. पाटील, जिल्हा हिवताप  अधिकारी,  जळगाव यांनी केले आहे. आरोग्य कर्मचारी सर्व्हेक्षणासाठी आल्यानंतर आरोग्य शिक्षण व प्रतिबधात्मक उपाययोजना व  विकृती व्यवस्थापनाची ‍माहिती देत असतात. त्यास आजाराबाबतीत माहिती सांगुन नजीकच्या सरकारी दवाखान्यात तसेच सदरील रुग्णांवर करण्यात येणा-या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात. व जे अंडवृध्दी रुग्ण असतील, अशा रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथे दाखल करुन मोफत तपासणी व ऑपरेशन केले जाणार असल्याचेही डॉ. पाटोळे व डॉ. पाटील यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कापूस पिकावरील नवीन लष्करी अळी (फॉल आर्मीवर्म) व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना आवाहन

Next Post

मातोश्री फौंडेशन तर्फे रूग्णांना वर्षभर मोफत औषधी वाटप

Next Post

मातोश्री फौंडेशन तर्फे रूग्णांना वर्षभर मोफत औषधी वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo