Tuesday, December 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जि. प. उर्दू शाळेच्या जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांनचे जिव धोक्यात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

पालकांनी घेतली एकच शपथ पंचायत समिती समोर करणार अमरन उपोषण

भडगाव-(प्रतिनिधी) – येथील जि. प. उर्दू मुलांची  व कन्या शाळेच्या इमारतीला पंधरा ते सतरा वर्षे झाल्याने पुर्ण पणे शाळा जीर्ण दिसुन येत आहे. त्यात शाळेच्या भिंतला चारीबाजुन मोठमोठे खड्डे व तडे दिसुन येत आहे .तसेच इमारतीचा खालच्या माती कोसळलाणे एक दोन कॅबिन ला किराक झाल्यामुळे कोसळण्याची शक्यता दिसून  येत आहे त्यात एक ते चार वर्गालाच्या मुलांना बसायला देखील जागा नसल्याने मुख्याध्यापकांना व पालकांना चिंतेचा विषय बनला आहे. जि. प. प्राथमिक उर्दू  शाळा वर्ग दुरूस्ती बाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी वारंवार प्रस्ताव देखील पंचायत समिती भडगाव यांच्याकडे पाच वेळेस पाठवून देखील त्याचे प्रतिउत्तर मध्ये शाळा खाली करावे असे आदेश पंचायत समिती बीडीओ यांनी दिले आहे पण शाळेचे विद्यार्थी कुठे जातील असा प्रश्न पालकांना होता है शाळेच्या इमारतीसाठी व्यवस्थापन समिती ने वारंवार तक्रारी देखील पाठविललेला असतांना मुख्याध्यापकांच्या समजुतीसाठी दोन वेळेस सरकारी इंजिनीअरने आराखडा तयार करुन इमारती दुरुस्तीसाठी कुठलाही आक्षेप घेतला नाही. शालेय व्यवस्थापन समिती माझी अध्यक्ष, नाजिम सर.शेख  फकरोदिन.इम्रान अली (मुख्याध्यापक)रियाज सर व रफिक सर  शाळेत वारंवार या विषयावर चर्चा सत्र मांडत आहेत. मुलांना शाळेत दररोज वर्गातील माती फेकाव लागत आहे अशा काही कारणाने मुलांच्या शिक्षणाला अडथळा येत आहे आणि केव्हा भिंत व स्लाप कोसळून जाईल त्या कारणाने 15 आँगस्टचे दिवशी तिरंगे समोर घेतली शपथ दिनांक 20आगस्ट नंतर पंचायत समिती समोर अमरन उपोषण करणार अशी चर्चे चा विषय बंदला आहे तसेच मुलांच्या जीवाला धोका असल्या कारणाने त्वरित मा. मुख्यधिकारी सो. जळगाव. जिल्हा परिषद अध्यक्ष जळगाव गट विकास अधिकारी भडगाव,व तालुक्याचे आमदार किशोर आप्पासाहेब पाटील व शासनाने त्वरित दखल घ्यावी अशी पालकांची अपेक्षा आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त ब्लू स्काय प्री प्रायमरि स्कूल येथे कार्यक्रम संपन्न

Next Post

जिल्ह्यात सामाजिक कार्य व शैक्षणिक क्षितिजावर किशोर पाटील कुंझरकर यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d