Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जि.प.प्राथ.शाळा म्हसास ता.पाचोरा शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
जि.प.प्राथ.शाळा म्हसास ता.पाचोरा शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

लोहारा ता. पाचोरा जि .जळगाव( रिपोर्टर ईश्वर खरे) म्हसास ता.पाचोरा येथे दिनांक 10/01/2024 बुधवार रोजी इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात बाल आनंद मेळावा भरवण्यात आला, प्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व नारळ वाहुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,बाल आनंद मेळाव्याचे माध्यमातून मुला -मुलीं मध्ये व्यवसाय करण्याची क्षमता, आर्थिक देवाणघेवाण कश्या प्रकारे होते व त्यातून आपल्याला पैसा कसा प्राप्त होतो ,व्यवहार ज्ञान कसे मिळावे तसेच विकत असलेल्या वस्तुंचे ग्राहकांना महत्त्व कसे पटवायचे ह्या उद्देशाने व प्रत्यक्ष बाजार अनुभूतीसाठी बाल आनंद मेळावा भरवण्यात आला सदर मेळाव्यास म्हसास सरपंच ज्ञानेश्वर पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन पाटील, रघुनाथ पाटील,संदीप गायकवाड, ईश्वर पाटील, कैलास पाटील, दिपक पाटील, श्रीराम पाटील,किसन पाटील,शरद पाटील, किरण पाटील,किरण कोळी,विनोद पाटील,सौ कोकिळाबाई पाटील, दिपाली पाटील, वैशाली पाटील,शाळेचे माजी विद्यार्थी व गावातील ग्रामस्थांनी हजेरी लावली व खरेदी केली.व बाल आनंद मेळाव्यास जि.प.मुख्याध्यापक ज्ञानेश्वर जाधव, रोकडे सर, पालिवाल सर, बोरसे सर,व शिक्षिका सौ जळतकर मॅडम ह्यांनी मार्गदर्शन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोहारा विद्यालयात राष्ट्रमाता जिजामाता व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

Next Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचा आज वितरण सोहळा

Next Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचा आज वितरण सोहळा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo