Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जे.के. इंग्लिश स्कूल येथील वेदिका ने स्वीकारले झाशीची राणी ची भूमिका

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/08/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधी)- येथील रायसोनी नगर मधील जे.के. इंग्लिश स्कूल या ठिकाणी नर्सरीमध्ये शिकत असलेली वेदिका दिपक सपकाळे या चिमुकलीने स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने झाशीची राणी ची भूमिका स्वीकारून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

एकीकडे आपण म्हणतो घराघरात झाशीची राणी जन्माला आली पाहिजे तोच आदर्श घेऊन शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या बालमनावर शौर्याचे देखील संस्कार घडावे याच उद्देशाने त्यांच्याकडून अशाप्रकारे वेगवेगळ्या रणरागिणी व महापुरुषांची भूमिका स्वीकारून घेतली जात असते.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद आहेत, तरी देखील ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणे सुरु आहे.

शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारे बाधा येत नाही हे मात्र यातून सिद्ध होत आहे. वेदिका ने एकाच दिवसात संपूर्ण तयारी करून भाषण देखील दिले. वेदिका चे तिच्या शिक्षकांकडून व नातेवाईकांकडून कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरू युवा केंद्रकडून भूषण लाडवंजारी यांच्या तुळजाई फाउंडेशनला जिल्हा पुरस्कार प्रदान

Next Post

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजनेचा ऑनलाइन वेबिनार संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo