Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ज्ञान साधना माध्यमिक विद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
16/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
ज्ञान साधना माध्यमिक विद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

जळगांव(प्रतिनिधी)- येथील पिंप्राळा हुडको भागातील ज्ञान साधना माध्यमिक विद्यालयात विधी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांकडून कायदा विषय आणि विधी सेवा प्राधिकरण विषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रसंगी, कार्यक्रमाचे अध्यक्ष ‌म्हणून ॲड. महेश भोकर उपस्थित होते तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रा. श्री. धुमाळे, ॲड. विजय दर्जी, गोदावरी विधी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमती झोपे, समुपदेशक भारती म्हस्के उपस्थित होते.

सदर कार्यशाळा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ऐ. ऐ.शेख, एस.एस.मणियार विधी महाविद्यालयाचे प्रिन्सिपल श्री. रेड्डी, प्रा. विजेतासिंग, प्रा. श्री. क्षिरसागर, योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनात हा पार पडली. प्रसंगी, दीपक सोनवणे, माई साहेब, सायली झोपे, सागर पाटील, सुलतान राठोड, जागृती पाटील, कृष्णल चौधरी, आदीत्य बैसाणे, पल्लवी पाटील, लक्ष्यराज इंगळे, चेतना जोशी, समीर, उमेर आदींनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अल्पसंख्याक विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आहाराकरिता मिळणार रोख रक्कम -मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Next Post

कोळवद येथे ‘क्षयरोग’बाबत मार्गदर्शन

Next Post
कोळवद येथे ‘क्षयरोग’बाबत मार्गदर्शन

कोळवद येथे 'क्षयरोग'बाबत मार्गदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d