Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ज्युदो विभागीय स्पर्धेसाठी गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोघांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

भडगाव-(प्रतिनीधी)- येथुन जवळच असलेल्या क.ता.ह.रा. पा.कि. शि.संस्था,भडगाव,संचलीत गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत १९ वर्षाआतील मुलींच्या गटात कु.दिपाली कैलास मोरे (७० कि.ग्रॕ.प्रथम) तर मुलांच्या गटात हर्षल सुनील पाटील (४५ कि.ग्रॕ.प्रथम) यांनी अंतिम सामन्यांपर्यंत प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत यशस्वीपणे कामगिरी पार पाडत विजयी होत विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले आहे.खेळाडूंना क्रीडा शिक्षक बी.डी. साळुंखे, आर.एस. कुंभार,राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे.
यशस्वी खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले, दुध फेडरेशनच्या संचालिका पुनमताई पाटील, मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रशांत पाटील,माध्यमिक पतपेढीचे संचालक जगदीश पाटील,डॉ.कमलेश भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील,प्रभारी प्राचार्य संतोष माळी,पर्यवेक्षक टी.एस.पाटील, अनिल पवार, आर.ए.पाटील,किशोर चौधरी, मनोज पवार,अरविंद देसले,चेतन भोसले,राहुल सोनवणे तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करीत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव शहर विधानसभा क्षेत्राकरिता अनिल पितांबर वाघ यांनी आम आदमी पक्षाच्या वतीने घेतला उमेदवारी अर्ज व भरली अनामत रक्कम

Next Post

गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील दोघींना विभागस्तरीय बॉक्सींग स्पर्धेत उपविजेतेपद

Next Post

गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील दोघींना विभागस्तरीय बॉक्सींग स्पर्धेत उपविजेतेपद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo