Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक हरचंद शिवराम भंगाळेंची मुख्यमंत्री सहायता निधीस पाच हजार रुपयांची मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक हरचंद शिवराम भंगाळेंची मुख्यमंत्री सहायता निधीस पाच हजार रुपयांची मदत

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 5 – सावदा, रा. रावेर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक हरचंद शिवराम भंगाळे (वय 95 वर्षे) यांच्याकडून कोरोना लढ्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली. श्री. भंगाळे यांनी मदतीचा धनादेश प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांचेकडे सुपूर्द केला.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून डॉ. थोरबोले यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री. भंगाळे यांचे आभार मानले. तर सन 1925 साली जन्मलेल्या स्वातंत्र्यसैनिक श्री. भंगाळे यांनी आपला अनुभव सांगतांना 95 वर्षाच्या उभ्या आयुष्यात अशी परिस्थिती कधी अनुभवलेली नसल्याचेही ते म्हणाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी

Next Post

कळंब तालुक्यातील मोहा येथे तीव्र पाणटंचाई मध्ये सामाजिक बांधिलकी जपत मोफत पाणीपुरवठा

Next Post
कळंब तालुक्यातील मोहा येथे तीव्र पाणटंचाई मध्ये सामाजिक बांधिलकी जपत मोफत पाणीपुरवठा

कळंब तालुक्यातील मोहा येथे तीव्र पाणटंचाई मध्ये सामाजिक बांधिलकी जपत मोफत पाणीपुरवठा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo