Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ठेलारी ही जमात धनगरची तत्सम भटक्या जमाती –‘क’ मध्ये समावेशासंबंधी 13 नोव्हेंबरपर्यंत हरकती सादर कराव्यात;सदस्य सचिव मागासवर्ग आयोग,पुणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव 5 :- ठेलारी या जमातीस महाराष्ट्र शासनाच्या भटक्या जमाती-‘ब’ अ.क्र.27 मधून महाराष्ट्र शासनाच्या भटक्या जमातीच्या अनुक्रमांक-29 धनगरची तत्सम भटक्या जमाती- ‘क’ मध्ये समावेश करणे संबंधिच्या प्राप्त निवेदनावर कोणाच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्यांच्या सुनावणीसाठी    जनासुनावणीचे आयोजन केले आहे. ज्या संस्था, संघटना, व्यक्ती यांना काही निवेदन, हरकती व सूचना लेखी स्वरूपात मांडावयाच्या असतील त्यांनी आपली लेखी निवेदने, हरकती, सुचना बुधवार सकाळी 11 ते सायंकाळी 5.00 वाजेदरम्यान नविन नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,धुळे येथे सादर करवीत. जनसुनावणी करीता महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. सुवर्णा रावळ, डॉ. भुषण कर्डीले, डॉ. राजाभाऊ करपे, श्री. डी.डी.देशमुख, सदस्य सचिव हे उपस्थित राहणार आहेत. तरी संबंधितांनी याची नोंद घेवून आपल्या काही हरकती किंवा सुचना असल्यास त्या वेळेत सादर कराव्यात असे आवाहन सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे डी. डी. देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ तपास प्रलंबित असलेल्या तपासी अंमलदारांकडून तातडीने अहवाल मागविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Next Post

भडगाव दुय्यम कारागृह कैद्यांना खाद्यवस्तु चहा व न्याहरी

Next Post

भडगाव दुय्यम कारागृह कैद्यांना खाद्यवस्तु चहा व न्याहरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo