Monday, March 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डी.एल.एड शासकीय कोट्यातील रिक्त जागा;ऑनलाईन विशेष फेरीद्वारे भरण्यास 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
डी.एल.एड शासकीय कोट्यातील रिक्त जागा;ऑनलाईन विशेष फेरीद्वारे भरण्यास 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

जळगाव. दि.14- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे डी. एल. एड प्रथम वर्ष ऑनलाईन 2019-2020 या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय कोट्यातील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी यापूर्वी दिलेल्या 2 ऑगस्ट, 2019 या मुदतीत वाढ करण्यात आली असून आता प्रवेशासाठी 20 ऑगस्ट 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रीया राबवितांना प्रवेश घेण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य अशाप्रकारे राबविण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतील.

           शैक्षणिक पात्रता:- इयत्ता 12 वी उत्तीर्ण, खुला संवर्गासाठी 49.5 टक्के व मागासवर्ग संवर्गासाठी 44.5 टक्के गुण असणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याची शेवटची मुदत दिनांक 20 ऑगस्ट, 2019 पर्यंत आहे. पडताळणी केंद्रावर जावुन मुळ प्रमाणपत्रे पडताळणी करुन घेणे व ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करण्याची मुदत 21 ऑगस्ट, 2019 पर्यंत आहे. प्रवेश अर्ज शुल्क खुला संवर्ग रुपये 200/- मागासवर्गीय सवंर्ग रुपये 100/- असे आहेत.

            यापुर्वी ज्यांनी अर्ज पुर्ण भरुन Approve करुन घेतला आहे. परंतू प्रवेश घेतलेल नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती (Correction) मध्ये आहे तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले उमेदवार अर्ज पुर्ण भरु शकतात. पडताळणी केंद्रावर जावुन अर्ज ऑनलाईन Approve केल्याशिवाय उमेदवाराचा प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या लॉगीनमधुनच प्रवेश घ्यावयाचा आहे. अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत: ई-मेल/लॉगीनमधुन प्रिंट घेवुन अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा. यानंतर (D.El.Ed) प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जळगाव जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शालेय विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे विनामुल्य वाटप

Next Post

‘भारतीय’ म्हंजी काय रं भाऊ ?

Next Post

'भारतीय' म्हंजी काय रं भाऊ ?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d