Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.अनुज पाटील यांचे कुटुंब प्रचार मैदानात सक्रिय..

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
डॉ.अनुज पाटील यांचे कुटुंब प्रचार मैदानात सक्रिय..

जळगांव – (प्रतिनिधी) – डॉ. अनुज पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जळगाव शहरातील उमेदवार असून त्यांच्या उमेदवारीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. डॉ. पाटील यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या प्रचार मोहिमेत सक्रीय सहभागी झालेले आहे, आणि ते जळगाव शहरातील विविध विभागांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.

डॉ. पाटील यांच्या प्रचार मोहिमेत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जणू काही प्रचाराचेच नेतृत्व घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या पत्नी, मुले, आणि अन्य नातेवाईक मतदारांशी संवाद साधत मनसेच्या धोरणांचे समर्थन करत आहेत. विविध कार्यक्रम, सभा, रॅली आणि घर भेटी यांचे आयोजन करून डॉ. पाटील यांच्या विजयासाठी आवाहन करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पाचोरा शहराचा चेहरा मोहरा बदलविण्याचे काम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले – माजी नगराध्यक्ष संजय गोहिल

Next Post

आ. राजूमामा भोळे यांचे गणपती नगर, रामेश्वर कॉलनी भागात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

Next Post
आ. राजूमामा भोळे यांचे गणपती नगर, रामेश्वर कॉलनी भागात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

आ. राजूमामा भोळे यांचे गणपती नगर, रामेश्वर कॉलनी भागात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d