Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची ऑफलाईन परिसर मुलाखतीतून निवड

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
27/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील  ५ विद्यार्थ्यांची ऑफलाईन परिसर मुलाखतीतून निवड
जळगाव(प्रतिनिधी)- गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात व्हीएआर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, रायपूर, छत्‍तीसगडच्या वतीदने ऑफलाईन परिसर मुलाखतीचे २२ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. यात पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

व्हीएनआर सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे रिजनल बिझनेस मॅनेजर प्रदिप पाटील, एरिया बिझनेस मॅनेजर पंकज कुमार तसेच डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयत २०१५ च्या बॅचचे माजी विद्यार्थी तसेच व्हीएनआरमध्ये टेरीटॉरी मॅनेजर हर्षल पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्षात मुलाखती घेतल्यात. या परिसर मुलाखतीतून पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेश तायडे यांनी अभिनदन केले तसेच ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट सेल अधिकारी मोनिका नाफडे-भावसार यांनी व्हीएनआर सीड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मुलाखत समितीचे आभार मानले.
Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करावे

Next Post

राज्यातील खराब झालेल्या सर्व महामार्गांची १५ ऑक्टोबरपूर्वी तातडीने दुरुस्ती करा -अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d