Thursday, August 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयात रंगला फ्रेशर्स मिस फ्रेशर्स सायली तर मिस्टर फ्रेशर्स सर्वेश पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयात रंगला फ्रेशर्स मिस फ्रेशर्स सायली तर मिस्टर फ्रेशर्स सर्वेश पाटील

जळगाव – डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत विविध गेम्स खेळत धमाल करण्यात आली. यात मिस फ्रेशर्स सायली वालके तर मिस्टर फ्रेशर्स सर्वेश पाटील हा ठरला.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे आयोजित फ्रेशर्स पार्टीप्रसंगी फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, प्रा.चित्रा म्रिधा, डॉ.सैय्यद साकीफ, डॉ.अमित जैस्वाल, डॉ.निखील पाटील आदि उपस्थीत होते. प्रेशिता किटे हिने आभार मानले. कोविड १९ च्या नियमांचे पालन करत कार्यक्रम पार पडला असून उत्‍तरोत्‍तर रंगत गेला.

मीस, मिस्टर फ्रेशर्स ठरले अंकित आणि वैष्णवी
मीम पार्टी अशी फ्रेशर्सची थीम होती, यात विविध कॅरेर्क्ट्सची वेशभूषा त्यांचे रोल्स करण्याचे टास्क विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. यात चाची ४२०, मंजूलिका, झोमॅटो बॉय, मशूर गुलाटी असे विविध कॅरेक्टर सोबत कॉशच्यूम साकारण्यात आले होते. यात चाची ४२० साकारलेला अंकित राऊत तर मंजुलिका साकारलेली वैष्णवी चौधरी हे बेस्ट कॉस्च्यूम ठरले. याशिवाय गीतगायन, नृत्य सादरीकरण झाले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ.उल्हास पाटील फिजीयोथेरपी महाविद्यालयाचा दिक्षांत सोहळा उत्साहात

Next Post

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट

Next Post
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo