Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचा ऑनलाईन फ्रेशर्स सोहळा रंगला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचा ऑनलाईन फ्रेशर्स सोहळा रंगला

जळगाव - (प्रतिनिधी) - येथील डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचा एल एल बी व एल एल एम विदयार्थ्यांचा ऑनलाईन फे्रशर्स सोहळा विविध कार्यक्रमांनी रंगला. या कार्यक्रमात डॉ एन एझोपे, अ‍ॅड पूजा, अ‍ॅड खुशबू जैन, प्रा. मोईन शेख यांनी विधी मधील संधी व वाटा या विषयावर मार्गदर्शन केले. नितीन चौधरी, उर्मीला राजपूत, गौरव पाटील, मोहन कोचुरे, विशाल सोनार, सागर शेख यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्राचार्य एस जी गाडगे यांनी मार्गदर्शन करतांना अभ्यासात मेहनत, सर्मपण, वक्‍तशिरपणा याला महत्व असून यशस्वी होण्याचा हा मंत्र आहे. नवीन गोष्ट शिकण्याची सवय  विदयार्थ्यांनी लावून घ्यावी असे आवाहन करत स्वागत केले. गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी दृरदृष्टी ठेवत मार्गदर्शन प्रोत्साहन दिले याबददल आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वी साठी अ‍ॅड प्रविण पाटील ग्रंथपाल मनिषा इंगळे प्रा विजय चौधरी प्रा विद्या बोरनारे यांनी परिश्रम घेतले. 
टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुलीची ओळख पटविण्याचे आवाहन

Next Post

कलावंतांना आर्थिक मदतीचे नवसंजीवन देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा – ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर

Next Post
कलावंतांना आर्थिक मदतीचे नवसंजीवन देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा – ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर

कलावंतांना आर्थिक मदतीचे नवसंजीवन देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा - ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d