Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे २४ पासून समन्वय २०२० स्नेहसंमेलन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
जळगाव - येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे समन्वय २०२० वार्षिक स्नेहसंमेलनास दि. २४ पासून सुरवात होणार आहे. यात विविध रंगारंग कार्यक्रम सादर होणार असून २८ रोजी समारोप करण्यात येणार आहे.
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा पर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहे. दि.२३ रोजी वाढदिवसानिमीत्त सायकांळक्ष रिदम एन रोझेस कार्यक्रम होणार असुन दि. २४ रोजी सकाळी प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी वादविवाद तर सायंकाळी पुरानी जीन्स कार्यक्रम सादर केले जातील. दि २५ रोजी एम फॅक्टर सकाळी तर सायकांळी द कार्निवल मध्ये फनफेअर,डी.जे नाईट मेेमे पार्टी थीमवर होणार आहे. दि २६ रोजी फॅशन फिएस्टा यात फॅशन शो व प्राध्यापकासाठी गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. दि २७ रोजी बक्षीस वितरण व २८ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहे. तरी जास्तीत नागरिकांनी उपस्थीत राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ९२ स्नातकांना पदवी प्रदान

Next Post

एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात 15 व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे 22 व 23 फेब्रुवारी रोजी आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo