Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसह पालकांचे समुपदेशन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
26/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षाला असणार्‍या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे गुरुवार, २६ रोजी समुपदेशन करण्यात आले. किचकट विषयाचा अभ्यास कसा करावा, यासंदर्भात टिप्स देत विषयानुसार अभ्यासाच्या वेळाही यावेळी प्राध्यापकांनी ठरवून दिल्यात.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित समुपदेशनाप्रसंगी अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, प्रा.डॉ.शिवानंद राठोड, प्रा.डॉ.विठ्ठल शिंदे, प्रा.डॉ.शुभांगी घुले हे उपस्थीत होते. प्रास्ताविकात रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांनी समुपदेशन बैठकीमागील उद्देश्य सांगितला. यावेळी प्रा.डॉ.विठ्ठल शिंदे यांनी विषयानिहाय पेपर कसा सोडवावा यावर मार्गदर्शन केले तसेच परिक्षा पद्धतीची माहिती दिली.

प्रा.डॉ.शुभांगी घुले यांनी सांगितले की, या परिक्षेत अपयश आले म्हणजे सगळे संपले असे नाही. तर अभ्यास कसा करावा तसेच पेपर व प्रात्याक्षिक पद्धतीविषयही माहिती दिली. तसच मोबाईलच्या आहारी जावू नका तर अभ्यासावर लक्ष केंद्रित करा असे आवाहनही प्रा.डॉ.घुले यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसह पालकांच्या शंकांचे प्रा.डॉ.शिवानंद राठोड यांनी निरसन केले.

अ‍ॅक्शन प्लॅनचा अवलंब करा – डॉ.आर्विकर
अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर यांनी सांगितले की, यश प्राप्तीसाठी जिद्द महत्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यास कसा सुरु आहे, याची पालकांनीही माहिती ठेवावी. विद्यार्थ्यांनी हिंमत न हारता नव्याने तयारी करावी, त्याकरीता महाविद्यालयाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला असून त्यांचा अवलंब विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन डॉ.आर्विकर यांनी केले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भोईवाडा स्थित विद्युत दाहिनीचे वायूदाहिनीमध्ये रुपांतर करण्याचे काम सुरु, यामुळे एप्रिल २०२२ पर्यंत विद्युत दाहिनी बंद

Next Post

राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करताना स्थानिकांसाठी रोजगार संधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करताना स्थानिकांसाठी रोजगार संधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करताना स्थानिकांसाठी रोजगार संधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d