Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी “वेटीग फॉर अ व्हिसा या आत्मचरित्राच्या” मराठी अनुवादित पुस्तकाचे वितरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव दि.७ – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित वेटीग फॉर अ व्हिसा या आत्मचरित्राच्या प्रा.संदीप केदार यांनी रहिवास मिळण्याच्या प्रतीक्षेत मराठी अनुवादित पुस्तकाचे वितरण विद्यार्थी ,प्राध्यापक आणि कर्मचारी यांना करण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आलेले सामजिक अनुभव व त्याची तमा न बाळगता ते बहुजनांचे मुक्तिदाता झाले. शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला असे प्राचार्य अशोक राणे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी उपप्राचार्य केतन चौधरी,प्रा.प्रवीण कोल्हे,प्रा.अतुल गोरडे,मनीष वनकर,प्रा.किसान पावरा व विद्यार्थी रानी भालेराव उपस्थित होते.                         

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

२१ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दिनांक ६, ७, ८ जानेवारी २०२३ संपन्न होणार

Next Post

भगीरथ शाळेत साने गुरुजी कथामालेचे उद्घाटन ;साने गुरुजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा- डॉ.विश्वजीत सिसोदे यांचे प्रतिपादन

Next Post

भगीरथ शाळेत साने गुरुजी कथामालेचे उद्घाटन ;साने गुरुजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा- डॉ.विश्वजीत सिसोदे यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास 15 ऑगस्टनंतर अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo