Sunday, July 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ सौ पुनम ताई पाटील यांनी केली चिमुकल्या विद्यार्थ्यांची दिवाळी गोड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/11/2023
in जळगाव
डॉ सौ पुनम ताई पाटील यांनी केली चिमुकल्या विद्यार्थ्यांची दिवाळी गोड

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा ,तथा जिल्हा दुध संघाच्या संचालिका व पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका डॉ सौ पुनम ताई प्रशांत पाटील यांनी सामाजिक बांधीलकी जपतह दिवाळी सणानिमित्त भडगाव शहरातील व परिसरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणार्‍या चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन फराळ व मिठाई भेट दिली. आणि सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व फटाके मुक्त दिवाळी साजरी करा असे आवाहन केले.
सदर उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब प्रतापराव हरि पाटील व उपसचिव श्री प्रशांत दादा पाटील यांची प्रेरणा मिळाली. सदर प्रसंगी लाडकूबाई विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती वैशाली ताई पाटील मॅडम, केंद्र प्रमुख श्री रविंद्र सोनवणे सर, चि अमेय प्रशांत पाटील व लाडकूबाई शाळेचे शिक्षक बंधु भगिनी उपस्थित होते तसेच संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. सदर नाविन्यपूर्ण उपक्रम घेतल्यामुळे परिसरातील नागरिकांनी डॉ.पुनमताईंचे विशेष कौतुक व समाधान व्यक्त केले जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चांदोरकर प्रतिष्ठान आयोजित पाडवा पहाट

Next Post

आदिवासी संस्कृती टिकवायची असेल तर बोली भाषेची समृद्धी जोपासावी लागेल – राज्यपाल रमेश बैस

Next Post
आदिवासी संस्कृती टिकवायची असेल तर बोली भाषेची समृद्धी जोपासावी लागेल – राज्यपाल रमेश बैस

आदिवासी संस्कृती टिकवायची असेल तर बोली भाषेची समृद्धी जोपासावी लागेल – राज्यपाल रमेश बैस

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo