Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तंत्रज्ञानाच्या युगात कौटुंबिक बंध दृढ करण्याचे आवाहन – डॉ. ज्योती भोळे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
तंत्रज्ञानाच्या युगात कौटुंबिक बंध दृढ करण्याचे आवाहन – डॉ. ज्योती भोळे

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात युवती सभा अंतर्गत अँड डॉ ज्योती भोळे यांचे व्याख्यान संपन्न:

जळगाव – (प्रतिनिधी) – लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने युवती सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड. डॉ. ज्योती भोळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी “प्रचलित तंत्रज्ञान आणि समाजात बदलणारी कौटुंबिक संस्था” या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

महिला मंच प्रमुख डॉ. सुनीता चौधरी यांनी प्रास्ताविक करताना युवती सभा ही विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र व्यासपीठ असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात, असे सांगितले.

डॉ. ज्योती भोळे यांनी तंत्रज्ञानाचे सकारात्मक व नकारात्मक परिणाम, कौटुंबिक संस्थेतील बदल, महिलांचे सक्षमीकरण, लिव्ह-इन रिलेशनशिप, व्हर्च्युअल कुटुंब, ऑनलाइन शॉपिंगसारखे आर्थिक परिणाम या विषयांवर सविस्तर विचार मांडले. *तंत्रज्ञान टाळणे शक्य नाही; मात्र त्याचा सुज्ञ व संतुलित वापर करून कौटुंबिक बंध अधिक दृढ करणे ही काळाची गरज आहे,* असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ राकेश चौधरी यांनी भूषविले. कार्यक्रमास डॉ. कल्पना भारंबे, डॉ. भारती गायकवाड, डॉ. भूषण भामटेराजपूत, सौ गायत्री अत्तरदे उपस्थित होते

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ग्रामसेवक-सरपंचांविरुद्ध गंभीर तक्रार; लोणवाडी खु. येथील नागरिक शासकीय सेवांपासून वंचित

Next Post

“जळगाव पॅटर्न”चा राज्यभर विस्तार – सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना

Next Post
“जळगाव पॅटर्न”चा राज्यभर विस्तार – सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना

“जळगाव पॅटर्न”चा राज्यभर विस्तार – सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo