Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तरुण मित्रपरिवार फैजपूर व ज्ञानाई गुरुकुल सावदा यांच्या संयुक्त विद्यमाने आर्सेनिक अल्बम 30 चे मोफत वितरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
तरुण मित्रपरिवार फैजपूर व ज्ञानाई गुरुकुल सावदा यांच्या संयुक्त विद्यमाने आर्सेनिक अल्बम 30 चे मोफत वितरण

फैजपुर(प्रतिनिधी)- येथील तरुण मित्रपरिवार यांच्या सहकर्याने व ज्ञानाई गुरुकुल सावदा यांच्या सौज्यन्याने तसेच डॉ. मयूरी भोलाणे यांच्या मार्गदर्शनाने सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करुन गावातील श्रीराम मंदिर येथे आयुष मंत्रालयाद्वारे प्रमाणित कोरोना रोगप्रतिबंधात्मक आणि रोगप्रतिकारक शक्तिवर्धक औषधी आर्सेनिक अल्बम 30 सी एच चे मोफत वाटप करण्यात येत आहे. यावेळी तरुण मित्र परिवार  ह्या उपक्रम साठी परिश्रम घेत आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी नवीन ४ कोरोना रुग्ण तर रुग्ण संख्या पोहचली ७७ वर

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी ३८ रूग्ण कोरोना बाधित

Next Post
जिल्ह्यात आज दिवसभरात ५९ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज आणखी ३८ रूग्ण कोरोना बाधित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo