Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तळीरामांचा फैजपूर वाईन शॉप वर पहिल्याच दिवशी लांबच लांब रांगा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
तळीरामांचा फैजपूर वाईन शॉप वर पहिल्याच दिवशी लांबच लांब रांगा

विरोदा(किरण पाटील)- देशव्यापी लॉकडाऊन च्या तिसऱ्या टप्यातील दि.५ मे चा पहिल्याच दिवशी सोशल डिस्टिंगचे नियम धाब्यावर ठेवून वाईन शॉपच्या दुकानावर मद्य घेण्यासाठी लांबच-लांब रांगा लागलेल्या होत्या. वाईन शॉपला शासनाने परवानगी देताच शहरातील सुभाष चौक भागात वाईन शाप वर अलोट गर्दी झाली असल्याचे चित्र जनसामान्यांना दिसून आल्यामुळे अनेकांना आचार्याच्या धक्का बसला.

गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे फैजपुरात शुकशुकाट जाणवत होता. परंतु  शासनाने वाईन शॉपला परवानगी देताच तळीरामांनी वाईन साठी अक्षरशः अलोट गर्दी करून लॉक डाऊनलोड तीन तेरा वाजून टाकले. यामुळे आता जनसामान्यांमध्ये कोरोना संसर्ग ला आळा बसेल की नाही? असा नागरिकांन मध्ये प्रश्न निर्माण होत आहे. त्याच प्रमाणे जनसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांची ची सुद्धा याठिकाणी तारांबळ उडाली असल्याचे चित्र पहायला मिळाले. वाईन शॉपच्या दुकानावर मद्य घेण्यासाठी लागलेल्या रागांमुळे  कोरोना विषाणू संसर्ग चा धोका वाढणार नाही का? असा प्रश्न नगरवासीयांमध्ये उपस्थित झाला आहे

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Next Post

पाचोर्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गिरीष महाजनांनी घेतला आढावा

Next Post
पाचोर्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गिरीष महाजनांनी घेतला आढावा

पाचोर्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गिरीष महाजनांनी घेतला आढावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo