Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तळेगाव ग्रामपंचायत मार्फत कोराना संसर्ग रोखणयासाठी केली गावभर फवारणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
तळेगाव   ग्रामपंचायत  मार्फत  कोराना संसर्ग  रोखणयासाठी केली गावभर फवारणी

जामनेर-(अभिमान झाल्टे) – कोरोना आजाराचा संसर्ग रोखणयासाठी तळेगाव ग्रामपंचायतीचे संरपचांनी आपली स्वत:ची काळजी न करता तळेगाव परिसरातील सर्व गावकर्यांची काळजी केली असुन गावातील गल्लोगल्ली. रस्ते. गटारी . मध्ये सर्वञ फवारणी केली असता गावातील पोलिस पाटील व संरपच यांच्या कडुन जनतेला घराबाहेर न पडणे या साठी गावात जन जागृती केली. मुंबई पुणे येथुन येणाऱ्या लोंकाची डाँ मार्फत तपासणी केली जात आहे.
तळेगाव ग्रामपंचायतीने अतीशय चांगल्या प्रकारे प्रशासनास मदत केली जात असून कोरोनाच्या संदर्भात काळजी घेतली जात आहे. गावातील या आरोग्य मय कामाचे कौतुक नागरिंकाकडुन केली जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नांद्रा येथे सँनेटाईजर व फिनाईल ची फवारणी

Next Post

तळेगाव परिसरात 144 कायदा व संचारबंदी असुन नागरिकांवर कुठलाही परिणाम नाही

Next Post
तळेगाव परिसरात 144 कायदा व संचारबंदी असुन नागरिकांवर कुठलाही परिणाम नाही

तळेगाव परिसरात 144 कायदा व संचारबंदी असुन नागरिकांवर कुठलाही परिणाम नाही

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo