Saturday, June 27, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तांदुळवाडी ग्रामपंचयातीने ग्रामस्थांच्या मदतीने केले निर्जंतुकीकरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

तांदुळवाडी (ता.भडगांव) – येथे ग्रामपंचायतीने व गावातील ग्रामस्थांच्या मदतीने संपूर्ण निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.
सध्या जगभरात कोरोना व्हायरस ने लोकांची झोप उडाली आहे, या कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असून त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना व संसर्ग जन्य रोगाच्या प्रादूर्भावापासून तांदुळवाडी ग्रामपंचयातीने निर्जंतुकीकरण फवारणीसाठी फॉर्मलडीहाईटर १०% सोल्युशन ची फवारणी करून सुरुवातीस ग्रामपंचायत व श्रीराम मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. त्या फवारणीसाठी काही गावचे आदर्श असणारे माण्यवर व्यक्ती यांनी मोठे ट्रॅक्टर द्वारे व टँकर पाण्याने भरलेले त्या खाली ट्रॅक्टर मध्ये २०० लिटर ची टाकी ठेऊन पाण्यामध्ये ४ लिटर सोल्युशन, फिनायल, सॅनिटाइझर अशा औषधी मिसळून तांदुळवाडी ग्रामपंचायतीने स्वखर्चाने व ग्रामस्थांच्या मदतीने ट्रॅक्टर मालक नानासाहेब पाटील व दिनेश पाटील यांचा हादभार म्हणून टँकर ची मदत देण्यात आली. त्यात ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील, लक्ष्मीबाई गायकवाड(सरपंच), साधनाताई पाटील(उपसरपंच), किरण बागुल(पोलीस पाटील), पांडे मॅडम (ग्रामसेविका), ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, यांनी आपआपल्या घरातील पंपाच्या सहाय्याने सॅनिटाइझर पाण्यात मिसळून लोकांपर्यंत संदेश पोहोचवला, व गावातील ग्रामस्थांनी व नवतरुणांनी या भयंकर कोरोना व्हायरस विषाणू चे थैमान असतांना देखील जीवाची पर्वा न करता कान्याकोर्‍या पर्यंत गल्लोगल्लीत संदेश देऊन फवारणी साठी मोठे अनमोल सहकार्य लाभले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शहरातील भाग निहाय सर्वेक्षणाकडे काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

Next Post

कोरोना बंद मुळे लघु वृत्तपत्र व पत्रकारांसह माध्यमात काम करणाऱ्या सर्व घटकानां विशेष आर्थिक पॅकेज द्यावे

Next Post
कोरोना बंद मुळे  लघु वृत्तपत्र व पत्रकारांसह माध्यमात काम करणाऱ्या सर्व घटकानां विशेष आर्थिक पॅकेज द्यावे

कोरोना बंद मुळे लघु वृत्तपत्र व पत्रकारांसह माध्यमात काम करणाऱ्या सर्व घटकानां विशेष आर्थिक पॅकेज द्यावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo