Sunday, November 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तिसरीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट सुवर्ण पेढी राजमल लखिचंद ला भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

लोकशिक्षण मंडळ जळगाव  संचलित स्वा.सै.ज.सु  खडके प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथील इयत्ता  तिसरीच्या विद्यार्थ्यांनी परिसर अभ्यास विषयाअंतर्गत सोनार काम विषयी माहिती जाणुन घेणे साठी दुकानाला भेट दिली जळगाव शहरातील नामांकित सुवर्णपेढी  श्री राजमल लखिचंद ज्वेलर्स या शोरुम ला भेट देऊन सोने व चांदीचे विविध दागिने हार मुर्ति  भांडी इत्यादी बाबत माहिती जाणुन घेतली सुवर्ण पेढी तील सेल्समन व मेनेजर यानी विद्यार्थांना माहीती दिली व  विचारलेल्या शंकांचं  निरसन केले यावेळी विद्यार्थांना थंड पाणी व चाकलेट वाटप करण्यात आले  क्षेत्र भेट साठी मुख्याध्यापिका साै निर्मला चाैधरी य़ानी मार्गदर्शन केले ३री चे वर्गशिक्षक संजय पाटिल  सुनिल पवार कुंदा फालक सुजाता ढाके शिला नारखेडे यांनी आयोजन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

युनूस ठेकेदार याची पिंजारी जमात अध्यक्ष पदी निवड

Next Post

कांदा निर्यातीवर बंदी; सरकारचा शेतकरी विरोधी निर्णय

Next Post

कांदा निर्यातीवर बंदी; सरकारचा शेतकरी विरोधी निर्णय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo