Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तुमच्या साठी महत्वाची बातमी;फोनवर अ‍ॅक्टिवेट करा mAadhaar,असे आहेत फायदे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/01/2022
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
तुमच्या साठी महत्वाची बातमी;फोनवर अ‍ॅक्टिवेट करा mAadhaar,असे आहेत फायदे

नवी दिल्ली-(न्यूज नेटवर्क)- : आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरीकासाठी महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड नसल्यास अनेक कामं अडकू शकतात. आधार कार्ड जारी करणारा सरकारी विभाग भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI ने आधार कार्डसंबंधी अनेक ऑनलाइन कामं पूर्ण करण्यासाठी mAadhaar मोबाइल App बनवलं आहे.ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत आधारसंबंधी कामं पूर्ण करू शकता. UIDAI च्या mAadhaar मोबाइल App वर आधारशी संबंधीत 35 महत्त्वाची कामं केली जाऊ शकतात. mAadhaar मोबाइल App वर मिळणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर करुन App वापरावं लागेल. नॉन-रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन mAadhaar मोबाइल App चा वापर केल्यास, काही निवडक सुविधांचा फायदा घेता येईल.

हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि iOS युजर्स दोघांसाठी उपलब्ध आहे. mAadhaar अ‍ॅपद्वारे युजर फोनवरच सर्व आधार डिटेल्स अ‍ॅक्सेस करू शकतात. mAadhaar मुळे प्रत्येक वेळी फिजिकल आधार कॉपी बाळण्याची गरज पडणार नाही. mAadhaar डाउनलोड करुन सॉफ्ट कॉपी ठेवता येते.

तुमच्या मोबाइलवर कसं अ‍ॅक्टिवेट कराल mAadhaar? सर्वात आधी Play Store वरुन mAadhaar इन्स्टॉल करा. त्यानंतर नियम-अटी स्वीकाराव्या लागतील आणि तुमची भाषाही निवडावी लागेल. तुमची भाषा निवडल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाकावा लागेल. त्यावर OTP येईल.

OTP टाकल्यानंतर फोनमध्ये mAadhaar मोबाइल App अ‍ॅक्टिवेट होईल. तुमच्या mAadhaar मोबाइल App मध्ये तुमच्यासह कुटुंबातील 4 इतर सदस्यांच्या आधार कार्डची वर्चुअल कॉपी सेव्ह करू शकता. म्हणजेच या App वर एकूण 5 आधार प्रोफाइल सेव्ह केले जाऊ शकतात. mAadhaar संपूर्ण देशभरात मान्य आहे. त्यामुळे आधार कार्डची ओरिजनल कॉपी नसल्यास, देशातील कोणत्याही भागात या App वरुन आधार कार्ड दाखवलं जाऊ शकतं.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, भडगाव येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण संपन्न

Next Post

भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० रेल्वे गाड्या दोन दिवस रद्द

Next Post
भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० रेल्वे गाड्या दोन दिवस रद्द

भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० रेल्वे गाड्या दोन दिवस रद्द

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo