Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तैवानच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्र्यांची भेट

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
30/11/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

मुंबई(प्रतिनिधी)- तैवान येथील शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. यावेळी आर्थिक, राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात डॉ. मुमीन चेन, पीटर चेन, डॉ. चिन्स्टन वँग, जेन चुन टैसाई, इ टी चॅँग आदी उपस्थित होते. तैपई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर इन इंडिया’च्यावतीने या बैठकीचे आय़ोजन करण्यात आले होते.

भारत आणि तैवान दरम्यान अनेक वर्षांपासूनचे सौहर्दाचे संबंध आहेत. अनेक क्षेत्रात दोन्ही देश हातात हात घालून काम करीत आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविण्यास मुबलक संधी आहे. गुंतवणुकदारांसाठी उद्योग विभागाने सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तैवानने महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणुक वाढवावी. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स निर्मिती, इलेक्ट्रॉनिक वाहन निर्मिती, तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहनही श्री. देसाई यांनी यावेळी केले.

Team Satymev Jayate

Previous Post

भिक्षेकरी पुनर्वसनासाठी शोध मोहीम राबवून त्यांची नोंदणी करा -राज्यमंत्री बच्चू कडू

Next Post

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत

Next Post
मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo