Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दलित सेनेचा शिवसेनेला पाठींबा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

भडगाव/पाचोरा-(प्रमोद सोनवणे) – दलित सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजुभाई जावरे यांनी भडगांव पाचोरा मतदार संघाचे शिवसेना भाजपा रिपाई (आ) मित्र पक्षाचे उमेदवार आ. किशोर आप्पा पाटील यांना आपल्या पत्रकाद्वारे जाहिर पाठीबां दिला आहे, आपल्या पाठीबां पत्रकात दलित सेनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणतात, मा. किशोर आप्पा पाटील यांना पत्रा द्वारे सुचीत करण्यात आले की आपणास शिवसेना पक्षाची उमेदवारी दिली असुन दलित सेना लो.ज.पा. आदिवासी आघाडी या सर्व संघटनानीं आपल्या उमेदवारिस जाहीर पाठिबां देवून सर्व स्थानिक तालुका अध्यक्षांना आपला पक्षाचा व उमेदवारीचा सक्रिय प्रचार करून आपल्याला विजयचा शिखरावर पोहचविण्याचे व प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणण्याचे आदेश देवून जाहीर पाठिबां पत्र अदा करून पुढील वाटचालीस लक्षवेधी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मा.आ.शिरीष चौधरी हक्काचे असल्याने, निवडून देणार- आदिवासी बांधवांनी व्यक्त केल्या भावना

Next Post

आ.किशोरआप्पा हेच पुन्हा प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास;युवानेते सुमित किशोर पाटील यांच्याकडून महायुतीचा धमाकेदार प्रचार

Next Post
Private: आ. किशोरआप्पा सह युवानेते सुमित किशोर पाटील यांचा महायुतीच्या प्रचारार्थ मतदार संघात झंझावात

आ.किशोरआप्पा हेच पुन्हा प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास;युवानेते सुमित किशोर पाटील यांच्याकडून महायुतीचा धमाकेदार प्रचार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo