Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये रावण दहन सोहळा संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
14/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये रावण दहन सोहळा संपन्न

पाळधी(वार्ताहर)- इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे आज नवरात्री व दसऱ्यानिमित्त रावण दहानाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. शाळेचे चेअरमन इजि.नरेश चौधरी यांचे हस्ते रावण दहन करण्यात आले.विद्यार्थ्यांकडून चांगल्या सवयीचा स्विकार करु या, वाईट सवयीना हद्दपार करु या. अशी शपथ यावेळी विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली.

तसेच दांडिया खेळत विद्यार्थ्यांनी नवरात्र उत्सवाचा आनंद घेतला. तसेच नवरात्री निमित्ताने “जागर स्त्री शक्तीचा” या कार्यक्रमा अंतर्गत ज्या महिलांनी घर परिवार सांभाळुन स्वतःची ओळख निर्माण केली आहे, अशा नवदुर्गाना शाळेत आमंत्रित करण्यात आले होते.

Team Satymev Jayate

Previous Post

डिझेलवर धावणाऱ्या १ हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर -परिवहन मंत्री ॲड.अनिल परब

Next Post

जागर स्त्री शक्तीचा! महिलांना योग्य न्याय व संधी दिल्यास राष्ट्राच्या प्रगतीत त्यांचे योगदान वाढेल -निवेदिता ताठे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo