Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दानिश देशमुख इंजिनियर कृती समितीच्या धरणगाव तालुका सचिव पदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

पाळधी तालुका धरणगाव येथील रहिवासी व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेला दानिश अलीम (संजू भैया) देशमुख याची इंजीनियर्स कृती समितीच्या धरणगाव तालुका सचिव म्हणून निवड झाली. तो माजी सरपंच , तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अलीम (संजू भैया)देशमुख यांचा मुलगा आहे. त्याच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार आढावा

Next Post

“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप

Next Post
“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप

"आम्हालाही शिकायचे आहे" उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo