Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिलीपभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बोदर्डे गावातील पदाधिकाऱ्यां समवेत कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

बोदर्डे गावात शिवसेनेला खिंडार

पाचोरा(प्रमोद सोनवणे)- आज दि.११शुक्रवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाइं (कवाडे गट) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा. दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत बोदर्डे गावातील शिवसेनेच्या कारभाराला व सरकार च्या धोरणा मुळे जनता शेतकर्‍यांना अजुनही पुर्ण कर्ज माफी नाही, पाच वर्ष झाली तरी ही सरकार शेतकर्‍याच्या प्रश्नानवर अजुन अभ्यासच करत आहे का? असा प्रश्न मतदार राजा करत असतांना दिसुन येत होते म्हणुन कंटाळून सेनेचे माजी पदाधिकारी सर्वश्री देविदास वसंत पाटील, विनोद अशोक पाटील, रावसाहेब खुशाल पाटील, समाधान भीमराव पाटील तसेच एकलव्य संघटनेचे सर्वश्री अध्यक्ष हेमराज संभाजी सोनवणे, ईश्वर सोनवणे, किसन सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, जगन सोनवणे, सुखा सोनवणे, सुनील सोनवणे, यशवंत सोनवणे, विनोद सोनवणे, नाना कोळी, दीपक कोळी, दादाभाऊ सोनवणे, सोनू सोनवणे, गोकुळ सोनवणे, सुनील सोनवणे, रवींद्र कोळी, रवींद्र मोरे, अनिल मोरे, आबा मोरे या पदाधिकाऱ्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मा.भाऊंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाऊंना विजयी करण्याचा निर्धार केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जी.एच.रायसोनी महाविद्यालयात “राष्ट्रीय मॅनेजमेंट गेम” स्पर्धेचे आयोजन

Next Post

आमदार किशोर आप्पा पाटील यांचा वाडे,बांबरुड परिसरात झंझावात

Next Post
आमदार किशोर आप्पा पाटील यांचा  वाडे,बांबरुड परिसरात झंझावात

आमदार किशोर आप्पा पाटील यांचा वाडे,बांबरुड परिसरात झंझावात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo