Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिव्यांगाना कोरोना लसीकरणासाठी लस उपल्बध करून देण्याची राष्ट्रवादी युवती काँग्रेस ने केली निवेदनाद्वारे मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
दिव्यांगाना कोरोना लसीकरणासाठी लस उपल्बध करून देण्याची राष्ट्रवादी युवती काँग्रेस ने केली निवेदनाद्वारे मागणी

जळगाव-कोरोना बचावासाठी लस प्रभावी असल्याचे महत्व आता नागरिकांना पटले आहे अर्थात लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात आहे पण जिल्हातील ग्रामिण शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक दिवस दिव्यांगाना लसीकरणाचे आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेस करत असून तेथिल आरोग्य केंद्रात लस उपल्ब्ध करून दिव्यांगाची होत असलेली हेळसांड थांबवण्यासाठी हा उपक्रम हाती घेत आहोत.

लसीकरणासाठी भल्या मोठ्या रांगेत तासन तास ताटकळत थांबावे लागत आहे तरी अशा लोकासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून लसीकरण मोहीमेत दिव्यांगाना लस उपलब्ध करून व एक दिवस विशेष लसीकरण देऊन विशेष सहकार्य करावे अशी मागणी जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले,राष्ट्रवादी युवती काँग्रेस ग्रामिण कार्याध्यक्ष कोमल पाटील,जळगाव राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहर अध्यक्षा आरोही नेवे यांनी केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध – कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे

Next Post

छ.शाहुंचे अस्पृश्यता निवारण आणि आरक्षण धोरण

Next Post
छ.शाहुंचे अस्पृश्यता निवारण आणि आरक्षण धोरण

छ.शाहुंचे अस्पृश्यता निवारण आणि आरक्षण धोरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo