Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांसाठीच्या कायद्यांची ओळख;प्रशिक्षणाकरीता नावनोंदणी करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/12/2020
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांसाठीच्या कायद्यांची ओळख;प्रशिक्षणाकरीता नावनोंदणी करण्याचे आवाहन

जळगाव, (जिमाका) दि. 18 – दिव्यांग व वयोवृध्द व्यक्तींचे आयुष्य आनंदी करणे, त्यांना ज्येष्ठत्वाची ओळख, ज्येष्ठ व्यक्तींना भेडसवणाऱ्या समस्या व उपायोजना, ज्येष्ठ नागरिकासाठी असणाऱ्या कायद्यांची ओळख, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या योजनांची ओळख याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

याबाबतचे प्रशिक्षण संस्था सावली, सीएफआर, हेल्पेज इंडिया, फेस्कॉम व एएससीओपी या संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. प्रशिक्षण मर्यादित व्यक्तींना असून या प्रशिक्षणासाठी 9860964323 या भ्रमणध्वनी/ व्हॉटसॲप नंबरवर दिव्यांग व वयोवृध्द व्यक्तींनी नोंदणी करावी. असे आवाहन श्री. योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रभागात साफसफाई नियमितपणे करावी!उपमहापौर सुनील खडके यांच्या सूचना : प्रभागातील नागरिकांशी केली चर्चा

Next Post

महाराष्ट्र आय एम ए वर डॉ. स्नेहल विष्णू फेगडे चेअरमन तर डॉ.अनिल भास्कर पाटील यांची आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया च्या सचिव पदी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo