Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दुचाकी वाहनांसाठी 7 नोव्हेंबरपासून नवीन नोंदणी क्रमांक मालिका कार्यान्वित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 2 – येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी एमएच 19/डीएम-0001 ते 9999 पर्यंतची मालिका 7 नोव्हेंबर, 2019 पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी 4 व 5 नोव्हेंबर या दोन दिवसात दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा. अर्जासोबत  शासकीय शुल्काचा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे असलेला धनाकर्ष, ओळखपत्र जमा करावे. त्यानंतर आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.  ही मालिका चालू असतांना वाहन- 4 प्रणाली कार्यान्वयीत झाल्यानंतर बंद करण्यात येईल. एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या क्रमांकाबाबत 6 नोव्हेंबर रोजी वाढीव शुल्काचा धनाकर्ष सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक राहील. दिनांक 6 नोव्हेंबर, 2019 रोजी सायंकाळी 4.30 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येतील. जास्त रक्कमेचे धनाकर्ष सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनाकर्ष परत करण्यात येतील. तरी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या दुचाकी वाहन धारकांनी याची नोद घ्यावी.  असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  श्याम लोही  यांनी  एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत-दहा हजार कोटींची तरतूद

Next Post

पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी १००% उध्वस्त;नुकसान भरपाई साठी आ.किशोर पाटिल करणार वरीष्ठांकडे पाठपुरावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d