Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दुभत्या जनावरांसाठी शेतकऱ्यांना हिरव्या चाऱ्यासाठी अनुदान वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
दुभत्या जनावरांसाठी शेतकऱ्यांना हिरव्या चाऱ्यासाठी अनुदान वाटप

जळगाव-जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत जिल्हयातील शेतक-यांना दुभत्या जनावरांना त्यांचा नैसर्गीक आहार म्हणून हिरवा चाऱ्यासाठीचे न्युट्रिफिड  बियाणे 100 टक्के अनुदावर उपलब्ध देण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या दुभत्या जनावरांसाठी हिरवा चाऱ्यांच्या बियाणे उपलब्धतेसाठी नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन  अधिक्षक कृषी अधिकारी , जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पल्स पोलिओच्या लसीकरणापासून एकही मुल वंचित राहणार नाही-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोळे

Next Post

कानळदा येथे निलेश बॉक्सिंग क्लब व जळगाव जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन संस्थेतर्फे “मिनी मॅरेथॉन” स्पर्धा संपन्न

Next Post

कानळदा येथे निलेश बॉक्सिंग क्लब व जळगाव जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन संस्थेतर्फे "मिनी मॅरेथॉन" स्पर्धा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo