Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

देऊळगाव व पठार तांडा भागातील नागरिकांनी भूताबद्दल व्हायरल झालेल्या व्हिडीओ वर विश्वास ठेऊ नये- पो.नि.किरण शिंदे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
26/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

जामनेर(शांताराम झाल्टे)- तालुक्यातील पहुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देऊळगाव गुजरी येथील भागात मागील दोन दिवसा पासुन जो भुताटकी चा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या दहशतीमुळे येथील जनतेत घबराटीचे सावट निर्माण झाले आहे.

सविस्तर असे की, गेल्या दोन दिवसात मध्यरात्रीच्या सुमारास भुताचा व्हिडीओ जा इसमांनी बनवुन सोशल मीडियावर व्हायरल केल्याने या तिघी इसमां विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सतिश सावळा शिंदे, जमील शहा अयुब शहा, गोपाल साईदास तंवर हे असून शांततेचा भंग केले व जनतेच्या मनात भिती निर्माण करण्याचे प्रयत्न केले या सदर आरोपींवर गून्हा दाखल करण्यात आले आहेत. जनतेने अफवे पासून घाबरून जाऊ नये हा पुर्ण खोटा व्हिडीओ आहे.

जनतेत भिती निर्माण करण्यासाठी हा व्हिडीओ बनवीला असुन कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अफवेवर विश्वास ठेऊ नये असे जनतेला जामनेर.पो.नि किरण शिंदे यांच्या तर्फे आवाहन करण्यात आले.

Team Satymev Jayate

Previous Post

खानदेश तेली समाज मंडळाचा जामनेर दौरा संपन्न; नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना भरपाई मिळण्याची मागणी

Next Post

माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करावे

Next Post
कुरंगी वाळू ठेकेदाराकडून वाळू वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन?  महसूल विभागाचा पाठिंबा?  माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती अपुर्ण व दिशाभूल करणारी

माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo