Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

देवळीजवळ १९ हजार खा. उन्मेष पाटलांच्याहस्ते रोपांचे वृक्षारोपण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

 चाळीसगाव ;- जळगाव जिल्हा वनविभागाच्यावतीने चाळीसगाव वनक्षेत्र परिसरातील घोडेगाव परिमंडळात उपखेड स्टेट कॅम्प देवळी गावाजवळ आज 18700 झाड या लागवडीच्या शुभारंभ खासदार उन्मेष  पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

 राज्य शासनाने 33 कोटी वृक्ष लागवड व  वनविभागाच्या लोकसहभागातून वन्यजीव संवर्धन व संरक्षण प्रभावीपणे करण्याकरिता बदलत्या महाराष्ट्राची हरित पाऊलवाट या उपक्रमा अंतर्गत आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी खासदार उन्मेष  पाटील प्रांताधिकारी शरद पवार तहसीलदार अमोल मोरे  उपवनसंरक्षक दिगंबर पगार ,परिक्षेत्र अधिकारी धनंजय पवार, सहाय्यक उप वनसंरक्षक श्री फंड,  सर्पमित्र राजेश ठोंबरे,, पंचायत समिती उपसभापती संजय पाटील, युवा मोर्चाचे कपिल पाटील, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ ,देवळी उपसरपंच अतुल पाटील, ज्येष्ठ पत्रकार सी सी वाणी ,आबासाहेब रणदिवे, शरद सुर्यवंशी , विनोद रणदिवे, विवेक रणदिवे, बाळासाहेब सुर्यवंशी , राजू पाटील, विजय पांगारे , सुनील रणदिवे, बाळू पाटील, प्रकाश पाटील, यांच्यासह वन महसूल व विविध विभागातील पदाधिकारी ग्रामस्थ, माध्यमिक शाळा व शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG-20190706-WA0004.jpg
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तापीनदीला साडी चोळीचा आहेर

Next Post

Next Post

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo