Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

देशमुख महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
देशमुख महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

भडगाव(प्रतिनिधी)- सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न झाला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थितांच्या हस्ते माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील हे होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. एस.डी. भैसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती- पुण्यतिथी समितीचे अध्यक्ष डॉ. एन.व्ही. चिमणकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डी. ए. मस्की यांनी केले तर आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. जी.एस.अहिरराव यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दीपक मराठे, प्रा.ए.एन.भंगाळे, प्रा. एम. डी. बिर्ला, डॉ. एस.जी. शेलार, डॉ. एस. एन. हडोळतीकर, प्रा. शिरसाट तसेच सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Team Satymev Jayate

Previous Post

क्यू.आर.कोड निर्मितीतून ई बुक्स व्दारे ग्रंथालय आपल्या दारी पुस्तक सूचीचे प्रकाशन; उपक्रम प्रमुख प्रवीण धनगर यांचे कौतुक

Next Post

भडगाव रोड परिसरात सुरू असलेला आनंद मेला तात्काळ बंद करण्यात यावा -किशोर रायसाकडा

Next Post
भडगाव रोड परिसरात सुरू असलेला आनंद मेला तात्काळ बंद करण्यात यावा -किशोर रायसाकडा

भडगाव रोड परिसरात सुरू असलेला आनंद मेला तात्काळ बंद करण्यात यावा -किशोर रायसाकडा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo