Tuesday, November 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

देशमुख महाविद्यालयात महात्मा गांधींना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
देशमुख महाविद्यालयात महात्मा गांधींना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महात्मा गांधींची पुण्यतिथी ‘हुतात्मा दिन’ संपन्न झाला. त्याचप्रमाणे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे दिवंगत मानद सचिव ॲड. एस आर देशमुख यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रा. जनार्दन देवरे व अजय देशमुख हस्ते महात्मा गांधी व ॲड. एस आर देशमुख यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड, संदीप केदार, प्रवीण तडवी, तुळशीराम महाजन उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव महिला दक्षता समितीचा सावित्रीचे वाण एक अनोखा उपक्रम

Next Post

डॉ. कुंदन दादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी;महा अभियानाचे चौथ्या सत्रात डोंगर कठोरा गावातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo