Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दोंडाईचात आढळली बनावट “बीडी”, एकावर गुन्हा दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
दोंडाईचात आढळली बनावट “बीडी”, एकावर गुन्हा दाखल

दोंडाईचा(प्रतिनीधी)- कंपनीच्या नावाची नक्कल करून बनावट बिडीची विक्री करणाऱ्या दोंडाईचातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मुंबईच्या आयपीसी इनव्हेस्टीगेशन डिटेक्टिव्ह सर्व्हिसचे अधिकारी अनिल मोरे जळगाव यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दोंडाईचा शहरातील तखतमल मार्केटमध्ये हरदेव स्वीट या दुकानासमोर आकाश रवींद्र पाटील वय (१९) राहणार मांडळ, ता. शिंदखेडा यास बनावट बीडीचा साठा बाळगतांना पकडण्यात आले. छत्रपती बिडी वर्क्स संभाजी बिडी साबले वाघिरे आणि कुर्ला या नावाचे लेबल लावून बनावट विक्री करण्याच्या उद्देशाने आकाश पाटील हा साठा बाळगून असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. यावरून आकाश पाटील विरुद्ध कॉपीराईट १९५७ सुधारित अधिनियम १९८४ अधिनियम कलम ६३ ६५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शहिदांच्या पुतळ्याने नवतरुणांना प्रेरणा- खा. उन्मेशदादा पाटील

Next Post

प्रविण पाटील राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

Next Post
प्रविण पाटील राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

प्रविण पाटील राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo