Saturday, June 27, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धनगर समाज बांधवाच्या विकासासाठी घरकुल योजना राबविण्यास मान्यता

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) :- राज्यातील भटक्या जमाती-क मधील धनगर समाज बांधवाच्या विकासासाठी घरे बांधण्याची योजना कार्यान्वित झाली आहे.  तसेच धनगर समाजाच्या लोकांसाठी दहा हजार घरकुले बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या आर्थिक वर्षात 150 कोटी एवढ्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

            यशवंतराव चव्हाण्या मुक्त वसाहत योजनेसाठी वैयक्तिक घरकुलासाठी असलेले निर्णय, अटी, शर्ती या योजनेसाठी लागू राहणार आहे. लाभार्थी निवडीचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीस राहणार आहे. ही योजना ग्रामविकास विभागाच्या गृहनिर्माण कक्षामार्फत राबविली जाणार असल्याची माहिती योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धनगर समाजातील युवक/युवतींनालोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण मिळणार

Next Post

महामार्ग पोलिस पाळधी व मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने वाहन चालकांची आरोग्य तपासणी

Next Post

महामार्ग पोलिस पाळधी व मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने वाहन चालकांची आरोग्य तपासणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo