Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धरणगांव येथे रक्तदान शिबीर संपन्न – ५१ रक्तदात्यांचा सहभाग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
धरणगांव येथे रक्तदान शिबीर संपन्न – ५१ रक्तदात्यांचा सहभाग

धरणगांव- येथील तिरुपती मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हात कोरोनाच्या थैमानामुळे रक्त साठाची आवश्यकता व तुटवडा लक्षात घेता धरणगाव येथील श्री. रोहन भाटीया व त्यांच्या मित्र परिवारांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

रक्तदान शिबिरामध्ये सुरुवातीला औषध फवारणी करून सुरक्षित अंतर ठेवून रक्तसंकलन केले गेले. एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिराला रेडक्राँस रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांचे मार्गदर्शन लाभले.

रक्तपेढी आपापल्या परीने रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि रुग्णांना सुरळीत रक्तपुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. रक्तदानाचा प्रचार- प्रसार होऊन नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे. रक्तदान जनजागृती अभियानात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे व नियमित रक्तदान करावे. कारण रक्तदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपले एक रक्तदान चार रुग्णांना जीवनदान देते. स्वेच्छेने रक्तदान करूया असे आवाहन रेडक्राँसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सह कोषाध्यक्ष अनील कांकरिया यांनी केले आहे.

रक्तदान शिबिरात रेडक्रॉसचे रक्तसंकलन अधिकारी डॉ. शंकरलाल सोनवणे, जनसंपर्क अधिकरी वाघ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ- राजेंद्र कोळी, संदीप वाणी दिक्षा पाटील, उमाकांत पाटील यांनी कामकाज पहिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रेल डाक सेवा (आर एम एस) एल विभागाची निस्वार्थ सेवा सलग ४५ दिवसांपासून अखंडित सेवा

Next Post

कोरोनाच्या लढ्यात ‘पिंक आर्मी’ मैदानात

Next Post
कोरोनाच्या लढ्यात ‘पिंक आर्मी’ मैदानात

कोरोनाच्या लढ्यात ‘पिंक आर्मी’ मैदानात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo