Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धर्मादाय कार्यालयातर्फे 13 पासून विशेष मोहीम

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियानुसार प्रलंबित बिनविरोध बदल अर्ज प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी जिल्ह्यात 13 ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त ग.श्री. जोशी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

धर्मादाय कार्यालयाकडे शाळा, मंदिर, न्यास, वाचनालय, व्यायामशाळा अशा विविध प्रकारच्या संस्थेची नोंदणी करण्यात येते. यासंस्थामध्ये विश्वस्त मंडळात बदल झाल्यानंतर बदल अर्ज सादर करुन मान्यता घ्यावी लागते. मात्र, अनेक प्रकरणे अवादांकित असतानाही प्रलंबित राहत असल्याने त्यांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या प्रकरणात संबंधित पक्षकार अथवा विधीज्ञ यांनी बदल अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी विशेष मोहिमेअंतर्गत समक्ष उपस्थित राहून त्यांच्या बदल अर्जाचा निपटारा करावा.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सैनिक कल्याण निधीसाठी कृती फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना धनादेश सुपूर्द

Next Post

आदर्शगाव सुंदरपट्टी येथे आजपासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन

Next Post

आदर्शगाव सुंदरपट्टी येथे आजपासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d