Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नवी मुंबईतील कंटेनमेंट आणि रेड झोनमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना रोगप्रतिकार शक्ती बूस्टरच्या गोळ्या वितरीत करा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नवी मुंबईतील कंटेनमेंट आणि रेड झोनमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना रोगप्रतिकार शक्ती बूस्टरच्या गोळ्या वितरीत करा

राहूल शिंदे ह्यांची महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळांकडे मागणी

नवी मुंबईतील कंटेनमेंट आणि रेड झोनमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना रोगप्रतिकार शक्ती बूस्टरच्या गोळ्या वितरीत करा अशी मागणी भाजपचे युवा नेते राहूल शिंदे ह्यांनी नवीमुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब
मिसाळांकडे केली आहे.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने यापूर्वीच कोविड 19 साठी आर्सेनिकम अल्बम 30 ह्या औषदाची रोग प्रतिकारशक्ती बूस्टर म्हणून वापरण्यास सल्ला दिला आहे व अनेक क्वारंटाईन सेंटर व कोविड रुग्णांना रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून ह्या गोळ्या दिल्या जातात.
त्याचबरोबर कंटेनमेंट आणि रेड झोनमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना जर ह्या गोळ्या दिल्या तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल व पालिकेला ह्या दोन्ही झोन मध्ये ह्या वायरस ला नियंत्रणात आणण्यासाठी मदत होईल असे राहुल शिंदे ह्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बस आणि ट्रक अपघातात स्वगृही परतणाऱ्या ८ मजुरांचा मृत्यू आणि 54 जण जखमी

Next Post

जामनेर शहरातील गारखेडे गावाजवळ आयशर गाडीचा अपघात १२ जण जखमी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo