Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नांद्रा बुद्रुक येथील गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नांद्रा बुद्रुक येथील गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ

जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करणारी वॉटर सप्लाय पिण्याच्या पाण्याची टाकीत येथे मेलेले पक्षी आढळून आले. त्यात मेलेल्या पक्षांचे पिसे व कुजलेल्या पक्ष्यांच्या मासाचे तुकडे नळातून पाणी भरताना निघत होते. तर  पाण्यातून मोठी दुर्गंधी येत होती. गावकऱ्यांनी गावातील सरपंचाना फोन केला असता सरपंच आहे फोन उचलत नव्हते. सदरील समस्या हि गेल्या दोन दिवसापासून सतत चालू होती. तरी गावकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सरपंच व ग्रामसेवक करीत असून गावकऱ्यांच्या मनात मोठा संताप व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन गावकर्‍यांची कोणतीही दखल घेत नसून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नवीमुंबई महानगर पालिका हद्दीमध्ये आज ४३ नवे रुग्ण सापडले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 125 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 125 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d