Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नांद्रा बुद्रुक येथे सोनवणे व निकम परिवाराचा आदर्श विवाह संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नांद्रा बुद्रुक येथे सोनवणे व निकम परिवाराचा आदर्श विवाह संपन्न

जळगाव(प्रतिनिधी)-  तालुक्यातील नांद्रा बुद्रूक आज उपासक मनोज वसंत सोनवणे व उपासिका दीक्षा भाऊराव निकम यांचा आदर्श विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

संपूर्ण देशात कोरना विषाणूने थैमान घातले असून अशा परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने सर्व विवाह सोहळ्याना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत सोनवणे परिवार व निकम परिवारातर्फे शासनाच्या नियमांचे पालन करत सोशल डिस्टन नियमाचे पालन करीत पाच ते सहा नातेवाईक यांच्या साक्षीने तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  या महामानवांना अभिवादन करत विवाह सोहळा संपन्न करण्यात आला. या आदर्श विवाहाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांना आयुष्याच्या भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

युवाशक्ती फाउंडेशनतर्फे महिन्याभरात 65 हजार जणांना भोजन वाटप

Next Post

ई-आर-1 विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत भरण्याचे आवाहन

Next Post

ई-आर-1 विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत भरण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d