Friday, November 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नांद्रा बु. गावात पालकमंत्री ना.गुलाबराब पाटील यांनी केले शवपेटीचे लोकार्पण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नांद्रा बु. गावात पालकमंत्री ना.गुलाबराब पाटील यांनी केले  शवपेटीचे लोकार्पण

 जळगांव(प्रतिनीधी)- तालुक्यातील नांद्रा बुद्रुक  येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कॅबिनेट मंत्री तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती पीत्यार्थ गावातील मृत व्यक्तीच्या सुरक्षितेसाठी शवपेटी चे आज लोकार्पण केले. यावेळी गावातील माजी सरपंच किशोर आगीवाल, पोलीस पाटील नितीन सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ सोनवणे, दिलीप आगीवाल, जगदीश पाटील, पितांबर सपकाळे, निलेश वाघ, संजय सोनवणे, सुरेश सोनवणे, हितेश आगीवाल, राजेंद्र पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महामार्ग पोलिस पाळधी व मौलाना आझाद फाउंडेशन च्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

Next Post

प्रगती विद्यामंदिरात साबण निर्मिती कार्यशाळा

Next Post

प्रगती विद्यामंदिरात साबण निर्मिती कार्यशाळा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo