Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नांद्रा येथील खदाणीत पोहतांना बुडून तरूणाचा मृत्यू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

नांद्रा (ता.पाचोरा )ता.९ येथील आसनखेडा रोडवरील खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या नांद्रा येथील तरूणाचा पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, ईश्वर सुभाष पाटील (वय- ४२) रा. नांद्रा ता. पाचोरा हा मोलमजूरी करून आई व दोन मुलांचा सांभाळ करीत होता. आज दुपारी आई रजूबाई मोरे आणि पाच वर्षाचा मुलगा यांच्यासोबत आसनखेडारोडवरील खदाणीजवळ आंघोळ करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याची आई रजूबाई किनाऱ्यावर धुणं धोत होती. दरम्यान ईश्वर पाटील पाण्यात पोहत असतांना अचानक पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी रजूबाई यांनी आरडाओरड करून शेजारील गुराख्यांनी व गावातील तरुणांनी मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मयत ईश्वरच्या पश्चात आई व दोन मुले असा परीवार आहे. घटनस्थळी पोलीस पाटील किरण तावडे व पाचोरा पोलीस स्टेशनचे नांद्रा बिटचे सहाय्यक फौजदार हिरामन चौधरी व रामभाऊ चौधरी घटना स्थळी दाखल झालेले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महायुतीचे गुलाबराव पाटील यांनी घेतली प्रचारात आघाडी; मतदार म्हणतात गुलाब भाऊ पुन्हा तुम्हीच!

Next Post

पाचोरा भडगाव मतदार संघात मा.आ.दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन

Next Post

पाचोरा भडगाव मतदार संघात मा.आ.दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo