Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नानाजी देशमुख कृषि संजीवनी (प्रोक्रा) प्रकल्पांतर्गत प्रकल्प उभारणी पश्चात अनुदान वितरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.11 (जिमाका वृत्तसेवा) : –  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत, जळगांव जिल्हयातील समाविष्ट 460 गावांमध्ये 6 वर्ष कालावधी (सन 2018-19 से 2023-24 पर्यंत) कार्यान्वित आहे. प्रकल्पांतर्गत कृषि व्यवसाय प्रकल्प उभारणी करणेसाठी जिल्हयातील शेतकरी उत्पादक कंपनी , संघ व प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावातील नोंदणीकृत शेतकरी गट प्रस्ताव सादर करु शकतात. या प्रकल्पांतर्गत आजपर्यंत जिल्हयातील एकूण 2-शेतकरी उत्पादक कंपनी व 28-शेतकरी गट यांनी सादर केलेल्या प्रकल्प मुल्य एकूण रक्कम रु.6,03,44,000/- च्या 60% प्रमाणे एकूण रक्कम रु.3,03,96,000/- इतके अनुदान वितरीत करून प्रकल्प कार्यरत झाले आहेत. यामध्ये

1)    स्वच्छता व प्रतवारी, धान्यप्रक्रिया, बांधकाम व सौर उर्जा केंद्र उभारणी, 1-गोदाम बांधकाम, 2) हळद प्रक्रिया उद्योग 24-भाडे तत्वावर कृषी अवजारे केंद्र इत्यादींचा समावेश आहे.

          तरी शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट (शेतकरी गटाचे गांव पोक्रा प्रकल्पात समाविष्ट असावे) यांनी गोदाम बांधकाम, औजारे बैंक, रायपनिंग चेंबर, कोल्ड स्टोरेज, पशुखाद्य युनिट (मुरघास युनिट), शेतमाल प्रक्रिया युनिट प्रकल्प उभारणीकरीता प्रकल्प मुल्यांच्या 60% पर्यंत अनुदानावर देय आहे. तसेच आपणास इच्छुक प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी (https://dbt.mahapocra.gov.in) या संकेत स्थळावर अर्ज सादर करावा. त्याचबरोबर अधिक माहिती व अनुभव जाणून घेण्याकरीता प्रकल्पाने लाभान्वीत केलेल्या पुढील शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अधिकच्या माहितीकरीता नजीकच्या तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन   जिल्हा कृषि अधिकारी संभाजी ठाकुर, जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृह साठी प्रवेश प्रक्रियेची गृहपाल सुर्यभान पाटील यांनी दिली माहिती

Next Post
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रकिया सुरु;समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृह साठी प्रवेश प्रक्रियेची गृहपाल सुर्यभान पाटील यांनी दिली माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d