Monday, January 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नाशिक विभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/10/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
नाशिक विभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

भडगाव-(वार्ताहर)-येथुन जवळच असलेल्या क. ता. ह. रा. पा. कि. शि. संस्था, भडगाव,संचलीत गो. पु. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव येथील खेळाडूंनी “छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे पार पडलेल्या १९ वर्षाआतील जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत महाविद्यालयाच्या तीन खेळाडूंनी यश मिळवत नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुलात पार पडणाऱ्या नाशिक विभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी आपले नाव पक्के केले आहे.     मुलींच्या ४ कि.मी.क्रॉसकंट्री स्पर्धेत “कु.निकीता अशोक  सरदारने प्रथम तर कु.रुपाली राजेंद्र हिरे हिने द्वितीय स्थान पटकावले तसेच मुलांच्या ६ कि.मी.क्रॉसकंट्री स्पर्धेत चि.गौरव अनिल पाटील याने पाचवे स्थान ” प्राप्त करीत विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,आर.एस.कुंभार,राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे. यशस्वी खेळाडूंचे या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले,दुध फेडरेशनच्या संचालिका पुनमताई पाटील, मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रशांत पाटील,माध्यमिक पतपेढीचे संचालक जगदीश पाटील, डॉ.कमलेश भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील, प्रभारी प्राचार्य संतोष माळी,पर्यवेक्षक टी.एस.पाटील, अनिल पवार, आर.ए.पाटील, किशोर चौधरी, माया मराठे, सोनाली सोनवणे, मनोज पवार, अरविंद देसले, चेतन भोसले, राहुल सोनवणे तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करीत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु.दिपाली मोरेची निवड

Next Post

रावेर विधानसभाचे अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी नारळ वाहून केला प्रचाराचा शुभारंभ

Next Post

रावेर विधानसभाचे अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी नारळ वाहून केला प्रचाराचा शुभारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d